थांबलेले क्षण !
त्याच क्षणांमध्ये जगतोय.
तु सोडुन गेलीस
एकांतातली ती भेट,
विचारांची गर्दी.
नि:शब्द संवाद,
भावनांचा कल्लोळ.
भावनांचा कल्लोळ.
त्यात वा-याची सळसळ,
पण जिवाची तळमळ.
पण जिवाची तळमळ.
’पुन्हा भेटु’ म्हणताना,
स्वत:चाच उडलेला गोंधळ.
स्वत:चाच उडलेला गोंधळ.
तुझी परतलेली पाऊले,
अन माझे…
… थांबलेले क्षण !
अन माझे…
… थांबलेले क्षण !
तु सोडुन गेलीस
त्याच क्षणांमध्ये जगतोय.