मी माझा

Posted by Vinay Yadav On

मी आहेच असा मी आहेच असा मी आहेच असा मैत्री करणारा मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारा प्रत्येक मित्राचा विश्वास जपनारा आयुष्यभर घट्ट मैत्रिची साथ निभावनारा मी आहेच असा सतत बोलनारा मित्राना नको ते प्रश्न विचारनारा प्रश्न विचारुन त्याना सतवनारा उत्तरे संग म्हणुन तगादा लावणारा मी आहेच असा मस्त जगनारा सदानाकदा स्वप्नामद्ये रमनारा आपल्यातच आपलपन जपनारा पण इतरांच्या आनंदासाठी स्वतालाही विसरनारा मी आहेच असा मनासारख जगनारा यशाचे शिखर चदताना हाथ देणारा अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा सुखाच्या रस्त्यावरून जाताना आयुष्य सजवनारा मी आहेच असा सर्वांच ऐकनारा आई वडील याना देव माननारा त्यांचावर जास्त विश्वास ठेवणारा त्यांच्या कोणत्याही निर्णयावर समाधानी असणारा.