तु जाता्ना फक्त एकदा सांगितले असते
तर मी कधीच तुला थांबवले नसते
पण तुला मन भरुन डोळ्यात साठवायला तरी मिळाले असते
तु नसलास तरी चालेल रे निदान स्वप्नात तरी तुला अनुभवयाला मिळाले असते
सांगायला फक्त नाही म्हणतेस
काळीज भेदुन निघतं तु्झ्या आठवणीने
तुच चिरडुन टाकलेस त्याला तुझ्या ्नकाराने
तु स्व:ताबरोबर कसे खोटं बोलतेस
कसा गं प्रेमाचाच अपमान करतेस..!
सांगायला फक्त नाही म्हणतेस
पण मनात फक्त माझेच विचार ्विणतेस
मी तुला प्रथमच पाहिलेझोप ्येत नाही तेव्हापासुन जेव्हा ्मी तुला प्रथमच पाहि्ले
पण तु किती ग सुंदर ्दिसतेस हेच तुला सांगायचे राहिले
असं नको समजुस कि प्रेम करतो तुझ्या देहावर
चुकुनही हा विचार आला ना तुझ्या मनात तर मलाच राग येईल माझ्या स्व:तावर
हुशार प्रयत्न्वा्दी देख्नणी तु
प्रियतमा मनोरमा साजणी तु
तुझ्याशिवाय कसं जगू मी..??
तु नसशिल तर निवांतपणे कसं मरु मी….???
आठवणतुझी आठवण म्हणजे प्रेमाचा हळुवार स्पर्श
तुझी आठवण, गुंतलेल्या भावनांचा हर्ष
तुझी आठवण म्हणजे सर्वत्र कुंद कंद वातावरण
तुझी आठवण, जसं प्रितीने भरले्लं अं:तकरण
तुझी आठवण म्हणजे आनंदाची दिवाळी
तुझी आठवण, वाळवंटात फुलांची मांदियाळी
तुझी आठवण म्हणजे तीव्र उन्हात गार वारा
तुझी आठवण, नकळत गॊड शहारा
तुझी आठवण म्हणजे तु जवळ असण्याचा भास
तुझी आठवण, जीवन जगण्याची आस
तुझी आठवण म्हणजे जीवनगाण्याचा स्वर
तुझी आठवण हाच देव्हाऱ्यातला ईश्वर
माझी कविता
तुझ्य़ावर कविता करताना माझे शब्द संपुनि गेले …..
तुझ्या येण्याची वाट पहाताना जगण्याचा अर्थ विसरुन गेले
आयुष्यभर मी तुझ्यावर निस्सीम प्रेम केले
तुझी प्रतिमा मनात सदैव जपत राहिले
असे वाटते मजला आता तरी होकार येईल
आनंदाने भान हरपूनि मी वेडी होऊन जाईल
माझ्या भावना…….
असे काय केले मी ….?? कि त्याची अशी शिक्षा देतोस..!
प्रेम करुनही काही वाटत नसल्याच नाटक का करतोस….?
माहित आहेत रे….समाजाच्या धारणा
दगड आहेस का.?? कधी समजल्या नाहीत भावना?
..............................Siddhi Pol
प्रेम करुनही काही वाटत नसल्याच नाटक का करतोस….?
माहित आहेत रे….समाजाच्या धारणा
दगड आहेस का.?? कधी समजल्या नाहीत भावना?
..............................Siddhi Pol
प्रेमाची आस
आता तव प्रेमाची आस ही उरली नाही
तुला सोडून गोड आनंद देणारी प्रेरणाही स्फुरली नाही
असाच शेवटच्या क्षणापर्यंत तुझीच वाट पहात राहीन
तू भेटशील या ईच्छेने निरंतर झुरत राहीन
माझे प्रयत्न यशस्वी ठरतील अशी आशा आहे मला
कारण देवाने फक्त माझ्यासाठी स्वर्गातून पाठवलय तुला
.............................Siddhi Pol

आज मला झालय तरी काय?
तरी काय?
कोणीच नाही ग आठवत आज मला तुझ्याशिवाय? क्षणामागुन क्षण निघुन जातोय कळत सुध्दा नाही
तुझ्यात नाही गुंतायचे ठरवले तर ते ही जमत नाही
विचार करतोय की तुझा विचार सोडून टाकेन
स्वप्नात बांधलेल्या प्रेमाला तोडून मोडून टाकेन
पण नुसते सांगितल्याने ऐकत का हे मन?
किती आवरावे त्याला?
तळमळतेय हे मन
तुझ्या होकारासाठी का कळवळतेय रे मन?
तू हो म्हणशील या आशेने जगतेय रे जीवन
तू जाणून जरा घे ना
मी तुझ्यावर प्रेम करतेय हे तू जाणून जरा घे ना!
सहजा सहजी माणूस सांगत नसत गूढ अंतरीच्या भावना
अस म्हणतात ना प्रेमात लोकांना पुरत वेड लागत
नकळत काय घडत त्यांच्याकडून, त्यांनाही कळत नसत
तोल मनाचा सावरताना तारांबळ माझी उडते
न गुंतण्याचा प्रयत्न करताना तुझ्यातच गुरफटत जाते

तुझ्य़ा माझ्य़ा भावना
तुझ्य़ा माझ्य़ा भावना आणि त्यातील कल्पना
त्यातुन नकळत अनुभवणाऱ्या संवेदना यांचा काही संबंध असतो का गं……??
वेडे ह्दय हे कसे अलगद गुंतत जाते, विरहाने ते कसे व्याकुळ होत जाते
हे सारे थांबण्याचा काही प्रबंध असतो का गं….???
.............................Siddhi Pol