माझ्या विचारात तु.
माझ्या ह्रुदयात तु,
पण, माझ्या स्वप्नांतही तु.
माझ्या ह्रुदयात तु,
पण, माझ्या स्वप्नांतही तु.
पहिल्या पावसात भिजलेली
कोमल कळी तु,
कोवळ्या उन्हात उमललेली
कोवळी बकुळी तु.
कोमल कळी तु,
कोवळ्या उन्हात उमललेली
कोवळी बकुळी तु.
माझ्या आयुष्याच्या
पुणवेच चंद्र तु,
अंधा-या रात्रीही
चमकणारी चांदणी तु.
पुणवेच चंद्र तु,
अंधा-या रात्रीही
चमकणारी चांदणी तु.
माझी आवड तु,
माझी निवड तु.
उभ्या आयुष्याची,
खरी निकड तु.
माझी निवड तु.
उभ्या आयुष्याची,
खरी निकड तु.
माझी प्रेरणा तु,
माझं प्रेम तु.
पण, होशील का
या वेड्या प्रियकराची
वेडी प्रेयसी तु…..
माझं प्रेम तु.
पण, होशील का
या वेड्या प्रियकराची
वेडी प्रेयसी तु…..