थोडेसे स्वताबद्दल

Posted by Vinay Yadav On
५/१/२०१०
फ़क्त वाचान्यताच दिवस जाणार असे वाटत आहे मला , काहीतरी चागले लिहायला काय जाते कोणास ठावुक॥
ठीक आहे। लिहतो काय वाटेल ते। मी आता २००७ पासून नुसते इकडे तिकडे साधे जॉब करतोय ज्याला काय भविष्यच नाहीं, पण भविष्याची चिंता करते कोण, फ़क्त स्वप्न पहायला लगेच तैयार!! स्वप्न खुप मोठी, पण दुबई, अमेरिका ला जायाचे पण गाव सोड्वानर नाही , डोंगर न आपला आपण पठारकर , आपली संस्कृति संस्कृति करूँन, आपण शेती करायची, आपण काहीतरी गावासाठी करायचे, कधी वाटत मस्त एक गाड़ी असावी, स्कॉर्पियो, एक बंगला असावा, फ़क्त फिरने, शौपिंग, बाहेर खाने असावे, असे कधी कधी वाटत, तर कधी खुप कष्ट करूँ खुप मोठे व्हावे आणि आई पप्पाना विमानातून घेवुन जावून दुबई, अमेरिका दाखवावी, तर कधी वाटत नको आपण फ़क्त सगळे एकत्र रहावे आपल्या मातीत, कश्याला रात्र दिवस पैश्यासाठी धावत रहायचे आणि, घरापासून लांब रहायचे, आई पप्पाना एकटे ठेवून। कदापि शाक्य नाही, मी जाणारच नाही, मी डोंगरावर माजी स्वप्न पूर्ण करें, काय असेल ते बघू पुढचे पुढे... डोंगरावर
असा मी करियर करायचे म्हणून चाललोय कोणता course करायच म्हणून शोधा शोध करत ॥ पण त्यात पण confusion, .net करू की jaavaa करू महिना जाला विचार करून शेवटी, .net करायचे ठरविले पण काय, कुठे करू हा प्रश्न , असाच आहे मी, niit फी खुप जास्त, तरीही करणार, कारनार असे मी गेले कित्तेक दिवस म्हणतोय, ठीक आहे कधीतरी मुहूर्त लागेलच की?