प्रियकर: प्रिये मी तुला माझ्या ह्या हृदयाच्या कप्प्यात बंद केले आहे...
.
.
प्रेयसी: सोन्या...., बंद कशाला केलंयस..
मी तिथून जाणार थोडीच आहे...!!...
...
.
प्रियकर: नाही ग... ...बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना म्हणून..
---
प्रियकर : प्रिये माझ तुझ्यावर अगदी मना पासून प्रेम आहे.
प्रेयसी : Sorry पण माझ प्रेम 'महेश' वर आहे. त्याने कालच BMW विकत घेतली आहे....!
.
.
.
.
.
.
.
.
प्रियकर : अरे रे मी उगाचच काल ५० किलो कांदे विकत आणले..... :(
प्रेयसी : अरे 'शोन्या.....' मी तर मजा करत होते माझ प्रेम तर फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे.
-----
प्रियकर : प्रिये तू आता फार बदलली आहेस.
प्रेयसी : का रे..? तुला अस का वाटत...?
प्रियकर : आजकाल मी तुझ चुंबन घेत असताना तू डोळे नाही बंद करत. :(
प्रेयसी : मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून १०० रुपये गायब होते. X-(